बासा मादुरा ही इंडोनेशिया येथील बोलली जाणारी स्थानिक भाषा आहे. याशिवाय येथे बहासा इंडोनेशिया ही वापरात आहे.