Pogromo de Basilea (es); massacre de Bâle (fr); Basileako sarraskia (eu); טבח בזל (he); Резня в Базеле (ru); Basel massacre (en); Dr Basler Juudepogroom (gsw); Massacre da Basileia (pt); Basel massacre (en); Basler Judenpogrom (de); baselski poboj (sl) Swiss 14th-century pogrom (en); Swiss 14th-century pogrom (en) pogrom de Bâle (fr)

बासाल हत्याकांड हे बासलमधील ज्यूविरोधी हत्याकांड होते, जे १३४९ मध्ये घडले होते.[] हे काळा प्लेगच्या वेळी युरोपमधील ज्यूंच्या विरोधात करण्यात आले होते. प्लेह्गचे योग्य कारण माहित नसताना तत्कालीन समाजाने ज्यू लोकांनी विहिरीतून विषबाधा पसरवली अशी अफवा पसरवली होती. ३०० ते ६०० (समकालीन मध्ययुगीन इतिहासानुसार) किंवा ५० ते ७० (काही आधुनिक इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार) अनेक ज्यूंना, ऱ्हाइनच्या जवळच्या बेटावर बांधलेल्या लाकडी संरचनेत बंदिस्त केल्यानंतर जिवंत जाळण्यात आले. ज्यू मुलांना वाचवले गेले, परंतु जबरदस्तीने बाप्तिस्मा घेऊन मठांमध्ये पाठवले गेले. ही घटना ९ जानेवारी १३४९ रोजी घडली होती.[][]

Basel massacre 
Swiss 14th-century pogrom
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारmassacre
उपवर्गpogrom
स्थान बासल, बासल-श्टाट, स्वित्झर्लंड
Map४७° ३३′ १७″ N, ७° ३५′ २६″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

संदर्भ

संपादन
  1. ^ Winkler, Albert (2005). The Medieval Holocaust: The Approach of the Plague and the Destruction of Jews in Germany, 1348-1349. Brigham Young University. pp. 15–25.
  2. ^ Haumann, Heiko; Haber, Peter, eds. (1997). The First Zionist Congress in 1897 Causes, Significance, Topicality. Karger. p. 178. ISBN 9783805565448.
  3. ^ "Switzerland Virtual Jewish History Tour". www.jewishvirtuallibrary.org. 19 April 2023 रोजी पाहिले.