बालेश्वर राम ( मार्च ७,इ.स. १९२८) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८०च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बिहार राज्यातील रोसेरा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.