बालेवाडी
(बालेवाडी (पुणे) या पानावरून पुनर्निर्देशित)
बालेवाडी पुणे शहराजवळचे एक गाव आहे.
येथील शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये इ.स. १९९४ चे राष्ट्रीय खेळ झाले होते व इ.स. २००८ मध्ये कॉमनवेल्थ खेळ बालेवाडी तेथे पार पडले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |