बार्नस्टेबल काउंटी (मॅसेच्युसेट्स)

(बार्नस्टेबल काउंटी, मॅसेच्युसेट्स या पानावरून पुनर्निर्देशित)

बार्नस्टेबल काउंटी ही अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र बार्नस्टेबल येथे आहे.[१]

बार्नस्टेबल काउंटी न्यायालय

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,२८,९९६ इतकी होती..[२]

या काउंटीची रचना २ जून, १६८५ रोजी झाली. केप कॉड हा द्वीपकल्प आणि जवळची बेटे या काउंटीमध्ये आहेत.

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on July 4, 2012. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "2020 Census Demographic Data Map Viewer". United States Census Bureau. August 12, 2021 रोजी पाहिले.