बारमेर विधानसभा मतदारसंघ

Barmer Vidhan Sabha constituency (en); बाडमेर विधानसभा क्षेत्र (राजस्थान) (hi); బార్మర్ శాసనసభ నియోజకవర్గం (te); बारमेर विधानसभा मतदारसंघ (mr) constituency of the Rajasthan legislative assembly in India (en); constituency of the Rajasthan legislative assembly in India (en); 印度拉賈斯坦邦立法議會選區 (zh) Bademar, Barmer (en)

बारमेर विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ बारमेर जिल्ह्यात असून बारमेर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

बारमेर विधानसभा मतदारसंघ 
constituency of the Rajasthan legislative assembly in India
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारराजस्थान विधानसभेचा मतदारसंघ
स्थान राजस्थान, भारत
Map२५° ४५′ ३६″ N, ७१° २४′ ००″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

आमदार संपादन

बारमेरचे आमदार
निवडणूक आमदार पक्ष
२००८ मेवाराम जैन[१] काँग्रेस
२०१३ मेवाराम जैन[२] काँग्रेस
२०१८ मेवाराम जैन काँग्रेस
२०२३ प्रियंका चौधरी[३] अपक्ष

निवडणूक निकाल संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Statistical Data of Rajasthan Legislative Assembly election 2008". Election Commission of India. 22 December 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Statistical Data of Rajasthan Legislative Assembly election 2013". Election Commission of India. 30 September 2021 रोजी पाहिले.
  3. ^ "Barmer Assembly Election Results 2023 Highlights: Independent's Dr. Priyanka Chowdhary wins Barmer with 105420 votes". India Today (इंग्रजी भाषेत). 2023-12-08 रोजी पाहिले.