Byreddy Shabari (en); बायरेड्डी शबरी (mr); బైరెడ్డి శబరి (te) Indian politician (en); Indian politician (en)

बायरेड्डी शबरी (जन्म ४ जून १९८४) ह्या आंध्र प्रदेशातील भारतीय राजकारणी आहेत. त्या १८ व्या लोकसभेवर तेलुगु देशम पक्षाचे प्रतिनिधित्व करत नंद्याल जिल्ह्यातील नंद्याल लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या.[] २०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत तिने १११,९७५ मतांच्या फरकाने विजय मिळवला.[]

बायरेड्डी शबरी 
Indian politician
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

कुटुंब आणि शिक्षण

संपादन

शबरी ही बायरेड्डी राजशेखर रेड्डी यांची मुलगी आणि तीन वेळा टीडीपीचे आमदार बायरेड्डी शेषसायना रेड्डी यांची नात आहे.[] ती रेडिओलॉजिस्ट आहे.[] []

संदर्भ

संपादन
  1. ^ "Election Commission of India". results.eci.gov.in. भारतीय निवडणूक आयोग. 5 June 2024 रोजी पाहिले.
  2. ^ "Byreddy Shabari, Telugu Desam Representative for Nandyal, Andhra Pradesh - Candidate Overview | 2024 Lok Sabha Elections". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2024-06-24 रोजी पाहिले.
  3. ^ "Telugu Desam leaders desert cadre in Kurnool district". The New Indian Express. 6 June 2024 रोजी पाहिले.
  4. ^ "DR BYREDDY SHABARI (Winner)". myneta.info. 6 June 2024 रोजी पाहिले.
  5. ^ "Dr Byreddy Shabari, TDP Election Results LIVE: Latest Updates On Dr Byreddy Shabari, Lok Sabha Constituency Seat - NDTV.com". www.ndtv.com. 2024-06-24 रोजी पाहिले.