कॅप्टन बाबा हरभजन सिंह (३० ऑगस्ट, १९४६ - ४ ऑक्टोबर, १९६८) हे भारतीय सैन्याथिकारी होते.

हे पंजाब रेजिमेंटमध्ये होते व नाथू ला येथे चिनी घुसखोरांशी लढताना शहीद झाले. नाथु ला येथे त्यांचे मंदिर बांधले आहे.