बापूराव शिवराम नाईक (जन्म : २९ फेब्रुवारी १९२०[] -- मृत्यू : ३१ डिसेंबर १९८५[]) हे महाराष्ट्रीय मुद्रक, मुद्रणतज्ज्ञ आणि मुद्रणसंशोधक होते. देवनागरी मुद्रणाविषयी त्यांनी विविधांगी संशोधन केले असून ह्या विषयावरील त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे.

जीवनवृत्त

संपादन

ग्रंथ (मराठी)

संपादन
  1. कागद (१९४२)
  2. प्रा. अ. का. प्रियोळकर आणि मुद्रणसंशोधन (१९७६)
  3. भारतीय ग्रंथमुद्रण (१९८०)
  4. कागद (१९८२)
  5. देवनागरी मुद्राक्षरलेखनकला खंड पहिला (१९८२)

ग्रंथ (इंग्लिश)

संपादन
  1. टायपोग्राफी ऑफ देवनागरी खंड १ (१९६५, १९७१ (सुधारित))
  2. टायपोग्राफी ऑफ देवनागरी खंड २ (१९६५, १९७१ (सुधारित))
  3. टायपोग्राफी ऑफ देवनागरी खंड ३ (१९६५, १९७१ (सुधारित))

संदर्भ

संपादन

संदर्भसूची

संपादन
  • घारे, दीपक (मार्च २०१८). "स्कॉलर एक्स्ट्राऑर्डिनरी इन टायपॉग्रफी ॲण्ड प्रिंटिंग : बापूराव नाईक (Scholar Extraordinary in Typography and Printing: Bapurao Naik)" (PDF). टायपो-डे (http://www.typoday.in). ७ मे २०२४ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन