बापुजी मार्तंड आंबेकर


बापुजी मार्तंड आंबेकर हे वृत्तपत्रलेखक व टीकाकार आणि मराठी चरित्र लेखक होते.

आंबेकरांची प्रसिद्ध पुस्तके

संपादन
  • टिळक जीवनरहस्य़
  • पंचतंत्र भाग १ ते ३ (सहाहून अधिक आवृत्त्या)
  • पंचतंत्रातील गोष्टी
  • सचित्र पंचतंत्र
  • हरि नारायण आपटे यांचे संक्षिप्त चरित्र (सन १९२२)
  • ह.ना. आपटे : कांहीं आठवणी आणि मनोरंजक प्रसंग (सन १९३१)
  • हितोपदेश भाग १, २ (आवृत्ती २ री, इ.स. १९३१) (एकूण ५हून अधिक आवृत्त्या)