बान की-मून
बान की-मून (जन्म: १३ जून १९४४) हे संयुक्त राष्ट्रसंघाचे सध्याचे व आठवे सरचिटणीस आहेत. ते दक्षिण कोरिया देशाचे नागरिक आहेत.