बादली विधानसभा मतदारसंघ, दिल्ली

दिल्लीतील विधानसभेची जागा

बादली विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली.

हा विधानसभा मतदारसंघ उत्तरपश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.

विधानसभा सदस्य संपादन

वर्ष निवडून आलेल्या सदस्याचे नाव पक्ष
१९९३ जय भगवान अग्गरवाल भाजपा
१९९८ जय भगवान अग्गरवाल भाजपा
२००३ जय भगवान अग्गरवाल भाजपा
२००८ देवेंदर यादव काँग्रेस
२०१३ देवेंदर यादव काँग्रेस
२०१५ अजेश यादव आप

संदर्भ आणि नोंदी संपादन