बाणगंगा (निःसंदिग्धीकरण)
(बाणगंगा या पानावरून पुनर्निर्देशित)
बाणगंगा या नावाच्या अनेक नद्या भारतात आहेत. पुराणातल्या कोणत्यातरी तथाकथित योद्ध्याने बाण मारून निर्माण केलेली काही जलस्थळेही बाणगंगा या नावाने ओळखली जातात. त्यांपैकी काही नद्या आणि तलाव :
- बाणगंगा नदी (उत्तर प्रदेश)
- बाणगंगा नदी (राजस्थान)
- बाणगंगा नदी (हिमाचल प्रदेश)
- बाणगंगा नदी (नाशिक जिल्हा)
- बाणगंगा नदी (फलटण), सातारा जिल्हा
- बाणगंगा तलाव, मलबार हिल, मुंबई
- बाणगंगा (वैष्णोदेवी), काश्मीर