बाघ पुजारीटोला प्रकल्प


बाघ पुजारीटोला प्रकल्प हे महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील एक धरण आहे.

बाघ पुजारीटोला प्रकल्प
अधिकृत नाव बाघ पुजारीटोला प्रकल्प
धरणाचा उद्देश सिंचन


पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या

पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे