बगरू विधानसभा मतदारसंघ
(बागरू विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)
बगरू विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ जयपूर जिल्ह्यात असून जयपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.
constituency of the Rajasthan legislative assembly in India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | राजस्थान विधानसभेचा मतदारसंघ | ||
---|---|---|---|
स्थान | राजस्थान, भारत | ||
| |||
आमदार संपादन
निवडणूक | आमदार | पक्ष |
---|---|---|
२००८ | गंगा देवी[१] | काँग्रेस |
२०१३ | कैलाश वर्मा[२] | भाजप |
२०१८ | गंगा देवी | काँग्रेस |
२०२३ | कैलाश वर्मा | भाजप |
निवडणूक निकाल संपादन
संदर्भ आणि नोंदी संपादन
- ^ "Statistical Data of Rajasthan Legislative Assembly election 2008". Election Commission of India. 22 December 2021 रोजी पाहिले.
- ^ "Statistical Data of Rajasthan Legislative Assembly election 2013". Election Commission of India. 30 September 2021 रोजी पाहिले.