बांबू फॉरेस्ट (क्योटो, जपान)
क्योटो, जपान येथील जंगल
35°00′34″N 135°40′00″E / 35.009465°N 135.666772°E
बांबू फॉरेस्ट, किंवा अराशियामा बांबू ग्रोव्ह किंवा सगनो बांबू फॉरेस्ट, हे एक नैसर्गिक जंगल आहे. हे जंगल अराशियामा मधील बांबू, क्योतो, जपान येथे आहे. या जंगलात मुख्यतः मोसो बांबू (फिलोस्टाचिस एडुलिस) यांचा समावेश आहे. यात पर्यटक आणि अभ्यागतांना फिरण्यासाठी अनेक मार्ग आहेत. पर्यावरण मंत्रालय त्यास जपानच्या साऊंडस्केपचा एक भाग मानतो. [१]
२०१५ पूर्वी या क्षेत्रात जाण्यासाठी शुल्क होते. [२] परंतु सध्या हे निशुल्क केलेले आहे.
हे ठिकाण टेनरी-जी मंदिरापासून फारसे दूर नाही. या ठिकाणी रिन्झाई स्कूल आणि प्रसिद्ध नोनोमिया मंदिर आहे . [१]
बाह्य दुवे
संपादनसंदर्भ
संपादन- ^ a b Cripps, Karla (6 April 2018). "Sagano Bamboo Forest -- a most enchanting grove". CNN. 29 July 2018 रोजी पाहिले.
- ^ Sim, Walter (17 May 2018). "Bamboo trees in Kyoto's iconic Arashiyama forest defaced by tourists". The Straits Times. 29 July 2018 रोजी पाहिले.