बांगलादेश महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१८

बांगलादेश राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ जून २०१८ मध्ये ३ मटी२० सामने खेळण्यासाठी आयर्लंडचा दौरा करणार आहेत.

बांगलादेश महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१८
आयर्लंड महिला
बांगलादेश
तारीख २८ जून – १ जुलै २०१८
संघनायक लॉरा डिलेनी सलमा खातून
२०-२० मालिका

मटी२० मालिका संपादन

१ला मटी२० सामना संपादन

२८ जून २०१८
१४:००
धावफलक
आयर्लंड  
१३४/७ (२० षटके)
वि
  बांगलादेश
१३५/६ (२० षटके)
इसोबेल जॉइस ४१ (४१)
जहानआरा आलम ५/२८ (४ षटके)
निगार सुलताना ४६ (३८)
इमर रिचर्डसन २/२० (४ षटके)
  • नाणेफेक : बांग्लादेश महिला, गोलंदाजी
  • जहानआरा आलम (बां) मटी२०त पाच बळी घेणारी बांग्लादेशची पहिलीच महिला खेळाडू ठरली.[१]


२रा मटी२० सामना संपादन

२९ जून २०१८
११:००
धावफलक
आयर्लंड  
१२४/८ (२० षटके)
वि
  बांगलादेश
१२५/६ (१९.१ षटके)
सिसिलिया जॉइस ६० (४७)
जहानआरा आलम २/१५ (४ षटके)
शमीमा सुलताना ५२ (४९)
लॉरा डिलेनी २/२१ (४ षटके)
  बांगलादेश ४ गडी आणि ५ चेंडू राखून विजयी
मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन
पंच: अझम बेग (आ) आणि पाटील रेनाॅल्ड (आ)
  • नाणेफेक : आयर्लंड महिला, फलंदाजी


संदर्भ संपादन

  1. ^ "Bangladesh pip Ireland in last-ball thriller".