अन्याय अथवा विवाद्य गृहीतक,आधीच पूर्वगृहीत धरून त्यावर आधारीत प्रश्न बनवलेल्या अथवा विचारलेल्या प्रश्नांना बहुप्रश्न तर्कदोष असे म्हणतात.[१]


संदर्भ संपादन

  1. ^ तर्कदोष - लेखक:रेगे, मे. पुं. हा लेख मराठी विश्वकोश भाप्रवे दिनांक १ जुलै २०१३ रोजी सकाळी ९ वाजता जसा अभ्यासला