गीता अध्याय ३ - कर्मयोग

(अध्याय ३ - कर्मयोग या पानावरून पुनर्निर्देशित)


प्रतेकाला या काहीतरी कर्म करणे भाग आहे. कर्म व्यक्तिला बंधनात पाडतात किंवा मुक्त करु शकतात. निसस्वार्थ भावाने केलेले कर्म, कर्माच्या चक्रवुव्हातुन मुक्त करते.