असिताश्म
(बसाल्ट खडक या पानावरून पुनर्निर्देशित)
बेसाल्ट (कॉलोराडो) याच्याशी गल्लत करू नका.
महाराष्ट्र पठाराची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकातून झाली.
७ कोटी वर्षापूर्वी – भ्रंशमूलक उद्रेक झाला व लाव्हारस वाहू लागला. अशा प्रकारच्या अनेक उद्रेकांपासून महाराष्ट्राचे पठार तयार झाले.
हे पठार अग्निजन्य खडकांनी बनले आहे.
भूपृष्ठावर किंवा कमी खोलीवर ‘असिताश्म व कृष्णप्रस्तर’ असे दोन प्रकारचे खडक आढळतात.
विशेष माहिती : भ्रंशमूलक ज्वालामुखी : भूगर्भातून येणारा तप्त शिलारस भूपृष्ठाला पडलेल्या लांबच लांब भेगेतून बाहेर पडतो. अशा त्या ज्वालामुखीच्या उद्रेकास भ्रंशमूलक (Melodorous) ज्वालामुखी म्हणतात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |