बळीराजा हे मराठी साहित्यातील एक मानाचे मासिक आहे. यात कृषी व शेतकरीसंबंधित लेख असतात.

बळीराजा
प्रकार मासिक
विषय कृषी
भाषा मराठी
संपादक प्र. बा. भोसले
खप ५,००,०००
प्रकाशक कृषी विज्ञान प्रकाशन
स्थापना १९७०
पहिला अंक
कंपनी बळीराजा मासिक , १३८४, शुक्रवार पेठ, पुणे -२
देश भारत
मुख्यालय मुंबई
संकेतस्थळ http://agroindia.co.in/history-of-baliraja-and-agro-india/

बाह्य दुवे

संपादन