बलराम शिवरामन (mr); బి. శివరామన్ (te); B. Sivaraman (nl); B. Sivaraman (sq); B. Sivaraman (ast); B. Sivaraman (en); பலராம் சிவராமன் (ta) ambtenaar (nl)

बलराम शिवरामन हे भारतीय नागरी सेवक, लेखक आणि भारताचे दहावे कॅबिनेट सचिव होते. [] त्यांनी १ जानेवारी १९६९ रोजी पदभार स्वीकारला आणि ३० नोव्हेंबर १९७० पर्यंत या पदावर राहिले. भारत सरकारने १९७१ मध्ये त्यांना पद्मविभूषण हा दुसरा सर्वोच्च भारतीय नागरी पुरस्कार प्रदान केला. []

बलराम शिवरामन 
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
व्यवसाय
  • civil servant
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

संदर्भ

संपादन
  1. ^ "Cabinet Secretariat-Government of India". cabsec.gov.in (इंग्रजी भाषेत). 2018-05-18. 2018-05-18 रोजी पाहिले.
  2. ^ "Padma Awards". Padma Awards. Government of India. 2018-05-17. 2018-10-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-05-17 रोजी पाहिले.