बरकतुल्ला खान
बरकतुल्ला खान (२५ ऑक्टोबर १९२० – ११ ऑक्टोबर १९७३) जे प्यारे मियाँ म्हणूनही ओळखले जात हे भारतीय उर्दू-भाषेतील कवी, वकील आणि राजकारणी होते. त्यांनी ९ जुलै १९७१ ते ११ ऑक्टोबर १९७३ पर्यंत राजस्थानचे पहिले मुस्लिम आणि राज्याचे ६ वे मुख्यमंत्री म्हणून काम केले. पदस्थ असतानांच त्यांचा मृत्यू झाला.
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | इ.स. १९२० जोधपूर | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | इ.स. १९७३ जयपूर | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
वैवाहिक जोडीदार |
| ||
| |||
ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते होते.[१][२] त्यांनी तिजारा विधानसभा मतदारसंघातून राजस्थान विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले आणि १९७२ ते १९७७ पर्यंत काम केले.[३][४][५]
संदर्भ
संपादन- ^ "Barkatullah Khan - Rajasthan Legislative Assembly Museum". assembly.rajasthan.gov.in. 2023-12-12 रोजी पाहिले.
- ^ "बरकतुल्लाह खान उर्फ प्यारे मियां, जो बने राजस्थान के पहले मुस्लिम मुख्यमंत्री". www.hindi.awazthevoice.in (हिंदी भाषेत). 2023-12-12 रोजी पाहिले.
- ^ "Barkatullah Khan Dies; Rafasthan's Minister, 53". The New York Times (इंग्रजी भाषेत). 2020-04-24 रोजी पाहिले.
- ^ "बरकतुल्लाह खान : राजस्थान का इकलौता मुस्लिम सीएम जो इंदिरा गांधी को भाभी कहता था". m.thelallantop.com (हिंदी भाषेत). 2023-12-12 रोजी पाहिले.
- ^ "Barkatullah Khan Story: लॉ की पढ़ाई, फिरोज गांधी से दोस्ती, राष्ट्रपति चुनाव में वीवी गिरी का समर्थन... राजस्थान के इकलौते मुस्लिम सीएम बरकतुल्लाह खान की कहानी". Good News Today (हिंदी भाषेत). 2023-12-12 रोजी पाहिले.