बनाबा

(बनाबा द्वीप या पानावरून पुनर्निर्देशित)

बनाबा द्वीप[] तथा ओशन आयलंड हे किरिबाटीमधील एक प्रवाळी बेट आहे. प्रशांत महासागरात गिल्बर्ट द्वीपसमूहाच्या पश्चिमेस आणि नौरूच्या पूर्वेस ३०० किमीवर असलेले हे बेट खंडीय हालचालींमुळे तयार झाले आहे.[] ६.५ किमी विस्तार असलेल्या या बेटावरील सर्वोच्च बिंदू ८१ मीटरवर आहे व त्यामुळे हे किरिबाटीतील सगळ्यात उंच ठिकाण ठरते.

फ्रेंच पॉलिनेशियातील नौरू, माकाटेआ या बेटांप्रमाणे हे पूर्णपणे फॉस्फेटचे बेट आहे.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ The correct spelling and etymology in Gilbertese should be Bwanaba but the Constitution of Kiribati writes Banaba. Because of the spelling in English or French, the name was very often written Paanapa or Paanopa, as it was in 1901 Act.
  2. ^ "संग्रहित प्रत". 2012-02-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-01-16 रोजी पाहिले.