बकुलाही नदी
बकुलाही नदी गंगा नदीची एक उपनदी आहे. अंदाजे ८४१ किमी२ क्षेत्रफळाचे पाणलोट क्षेत्र[१] असलेली ही नदी १७७ किमी लांबीची आहे.[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ a b Shukla, S.S. & Mishra, M. Arab J Geosci (2019) 12: 304. https://doi.org/10.1007/s12517-019-4429-6