Bandish Bandits (en); बंदिश बॅन्डिट्स (mr); Bandish Bandits (de) Indian Television web series (en); مسلسل تلفزيوني في الهند (ar); Indian Television web series (en)

बंदिश बॅन्डिट्स ही अमृतपाल सिंग बिंद्रा आणि आनंद तिवारी यांनी तयार केलेली ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवरील एक भारतीय संगीतमय प्रणय-नाट्य दूरचित्रवाणी मालिका आहे जी आनंद तिवारी दिग्दर्शित आहे.[][] ह्याची पटकथा बिंद्रा, तिवारी आणि लारा चांदनी यांनी लिहिली होती. या मालिकेत नवोदित ऋत्विक भौमिक हा राधे राठोड या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतकाराच्या भूमिकेत आणि श्रेया चौधरी ही तमन्ना शर्मा या पॉप गायकाच्या भूमिकेत आहेत, जे दोघे संगीताच्या विविध जगातून आलेले आहे. संगीत ही शिस्त विरुद्ध मुक्तीचे साधन या वादाचा शोध ह्यात आहे. या मालिकेत नसीरुद्दीन शाह, शीबा चड्ढा आणि अतुल कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

बंदिश बॅन्डिट्स 
Indian Television web series
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारवेब मालिका,
दूरचित्रवाणी मालिका
गट-प्रकार
  • नाटक
मूळ देश
दिग्दर्शक
  • Anand Tiwari
प्रमुख कलाकार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

फेब्रुवारी २०१९ मध्ये या मालिकेची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली आणि मुख्य चित्रीकरण हे राजस्थानमधील जोधपूर आणि बिकानेर येथे झाले. ह्याचे संगीत आणि पार्श्वसंगीत शंकर-एहसान-लॉय यांनी केले आहे व त्यांना समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.[]

पात्र

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Amazon Prime announces new Indian original series Bandish Bandits, featuring soundtrack by Shankar-Ehsaan-Loy". Hindustan Times. 13 July 2020. 13 July 2020 रोजी पाहिले.
  2. ^ Rawat, Kshitij (13 July 2020). "Amazon Prime Video series Bandish Bandits to stream from August 4". The Indian Express. 13 July 2020 रोजी पाहिले.
  3. ^ Ghosh, Devarsi (28 December 2020). "2020 yearender: More originals and fewer remixes in films and web series". Scroll.in (इंग्रजी भाषेत). 2021-01-23 रोजी पाहिले.
  4. ^ India-West, R. M. VIJAYAKAR/Special to. "Music Video 'Chedkhaniyaan' from 'Bandish Bandits' Will Fill You With Warmth". India West (इंग्रजी भाषेत). 2021-06-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-06-27 रोजी पाहिले.