फ्रेस्नो (कॅलिफोर्निया)


फ्रेस्नो हे अमेरिका देशाच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक शहर आहे. हे शहर कॅलिफोर्नियाच्या मध्य भागात सियेरा नेव्हाडा पर्वतरांगेच्या दक्षिणेस वसले आहे. २०१० साली ५.१० लाख लोकसंख्या असणारे फ्रेस्नो कॅलिफोर्नियातील पाचव्या तर अमेरिकेमधील ३४व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

फ्रेस्नो
Fresno
अमेरिकामधील शहर


ध्वज
फ्रेस्नो is located in कॅलिफोर्निया
फ्रेस्नो
फ्रेस्नो
फ्रेस्नोचे कॅलिफोर्नियामधील स्थान
फ्रेस्नो is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
फ्रेस्नो
फ्रेस्नो
फ्रेस्नोचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 36°44′52″N 119°46′21″W / 36.74778°N 119.77250°W / 36.74778; -119.77250

देश Flag of the United States अमेरिका
राज्य कॅलिफोर्निया
स्थापना वर्ष इ.स. १८७२
क्षेत्रफळ २९०.९ चौ. किमी (११२.३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २९६ फूट (९० मी)
लोकसंख्या  
  - शहर ५,१०,३६५
  - घनता १,७५५ /चौ. किमी (४,५५० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी - ८:००
www.fresno.gov


बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: