फ्री सॉफ्टवेर फाउंडेशन
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |
फ्री सॉफ्टवेर फाउंडेशन (इंग्रजी: Free Software Foundation) ही रिचर्ड स्टॉलमन यांनी 4 ओक्टोबर 1985 रोजी, 501(c)(३)ना नफा संस्था कायद्यानुसार स्थापन केलेली संस्था आहे. संस्थेचे मुख्य उद्देश्य मुक्त स्रोत प्रणाली चळवळीचा प्रचार करणे हा आहे. मिक्त स्रोत प्रणालीची चार मुल्ये याप्रमाणे आहेत: संगणक प्रणाली तपार करण्य़ाची, वितरण करण्याची संपादित करण्याची आणि मूळ किंवा संपादित केलेली प्रणाली व्यावसायिक फायद्यासाठी वापनण्याची सर्वव्यापी परवानगी.