फ्रीडरिश शॉट्की

(फ्रीडरीश शॉट्की या पानावरून पुनर्निर्देशित)

फ्रीडरीश हेर्मान शॉट्की (जुलै २४, इ.स. १८५१:बेर्सलाऊ, जर्मनी - ऑगस्ट १२, इ.स. १९३५:बर्लिन, जर्मनी) हा जर्मन गणितज्ञ होता.

याचा मुलगा वॉल्टर शॉट्की याने अर्धवाहकविज्ञानात मूलभूत काम केले.