फ्रीडरिश शॉट्की
फ्रीडरीश हेर्मान शॉट्की (जुलै २४, इ.स. १८५१:बेर्सलाऊ, जर्मनी - ऑगस्ट १२, इ.स. १९३५:बर्लिन, जर्मनी) हा जर्मन गणितज्ञ होता.
याचा मुलगा वॉल्टर शॉट्की याने अर्धवाहकविज्ञानात मूलभूत काम केले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |