फ्राउनहोफर गेजेलशाफ्ट

फ्राउनहोफर गेजेलशाफ्ट ही जर्मनीतील संशोधन संस्था आहे. या कंपनीद्वारे जर्मनीमध्ये अनेक ठिकाणी ५८ शाखांमध्ये संशोधन चालते. प्रत्येक शाखेचे संशोधन ठराविक विषयावर असते. फ्राउनहॉफरचे संशोधन मुख्यत्वे तांत्रिक स्वरूपाचे असून विविध उद्योग क्षेत्रांशी निगडित तंत्रज्ञान सुधारणांवर जास्त भर असतो.