फ्रंट रॉयल (व्हर्जिनिया)
व्हर्जिनियामधील शहर
फ्रंट रॉयल अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील शहर आहे. हे वॉरेन काउंटीमधील एकमेव शहर तेथील प्रशासकीय केन्द्रही आहे. या शहराची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार १४,४०० होती.
व्हर्जिनियामधील शहर | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | अमेरिकेतील शहर | ||
---|---|---|---|
स्थान | वॉरेन काउंटी, व्हर्जिनिया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने | ||
सरकारचे प्रमुख |
| ||
स्थापना |
| ||
लोकसंख्या |
| ||
क्षेत्र |
| ||
समुद्रसपाटीपासूनची उंची |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
इतिहास
संपादनसतराव्या शतकाच्या उत्तरार्धात या शहराच्या आसपासचा प्रदेश इरॉक्वॉ जमातीने बळकावल्याचा उल्लेख आहे. अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात हा प्रदेश चेरोकी जमातीच्या ताब्यात होता. १७४४मध्ये इरॉक्वॉनी अॅलीघेनी पर्वतरांगेच्या पूर्वेचा प्रदेश व्हर्जिनिया वसाहतीला विकला त्यात फ्रंट रॉयलचाही समावेश होता. १७५४मध्ये या शहराची स्थापना लीह्यूटाउन नावाने झाली. १७८८मध्ये याचे नाव बदलून फ्रंट रॉयल झाले. अमेरिकन यादवी युद्धादरम्यान २३ मे, १८६२ रोजी फ्रंट रॉयलची लढाई येथे घडली.