फैसलाबाद वोल्व्स हा पाकिस्तानातील २०-२० सामने खेळणारा संघ, फैसलाबाद शहरातील आहे.

फैसलाबाद वोल्व्स
प्रशिक्षक: पाकिस्तान तन्वीर शौकत
कर्णधार: पाकिस्तान मिस्बाह-उल-हक
रंग:   /  
स्थापना: २००२
मैदान: इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद
आसनक्षमता: २५०००