फेनर्बाचे एस.के.
(फेर्नबाचे एस.के. या पानावरून पुनर्निर्देशित)
फेर्नबाचे एस.के. (तुर्की: Fenerbahçe Spor Kulübü, फेर्नबाचे स्पोर कुलुबू ;) हा तुर्कस्तानातील इस्तंबूल येथील क्रीडा क्लब आहे. इस्तंबूल शहरात हा क्लब असलेल्या फेर्नबाचे परिसरावरून क्लबाचे नाव ठेवले आहे. तुर्की सुपर लीग फुटबॉल साखळी स्पर्धांत फेर्नबाचे क्लबाचा फुटबॉल संघ प्रबळ संघांपैकी एक मानला जातो.
फेनर्बाचे एस.के. Fenerbahçe Spor Kulübü | |||
पूर्ण नाव | फेनर्बाचे स्पोर कलुबू | ||
---|---|---|---|
स्थापना | इ.स. १९०७ | ||
मैदान | शुक्रू सालाचोग्लू स्टेडियम, इस्तंबूल, तुर्कस्तान (आसनक्षमता: ५३,०००[१]) | ||
अध्यक्ष | अझीझ यिल्दिरिम[२] | ||
व्यवस्थापक | झिको[३] | ||
लीग | तुर्की सुपर लीग | ||
तुर्की सुपर लीग इ.स. २००६-२००७ हंगाम | तुर्की सुपर लीग, २ रे | ||
|
संदर्भ
संपादन- ^ "तुर्की फुटबॉल महासंघाच्या माहितीपुस्तिकेतील पाने - इ.स. २००६-२००७ हंगाम" (इंग्लिश भाषेत). 2007-05-13 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "क्लब व्यवस्थापन" (इंग्लिश भाषेत). 2007-09-02 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "फुटबॉल व्यवस्थापन" (इंग्लिश भाषेत). 2007-09-02 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- अधिकृत संकेतस्थळ (तुर्की मजकूर)