फेर्नबाचे एस.के. (तुर्की: Fenerbahçe Spor Kulübü, फेर्नबाचे स्पोर कुलुबू ;) हा तुर्कस्तानातील इस्तंबूल येथील क्रीडा क्लब आहे. इस्तंबूल शहरात हा क्लब असलेल्या फेर्नबाचे परिसरावरून क्लबाचे नाव ठेवले आहे. तुर्की सुपर लीग फुटबॉल साखळी स्पर्धांत फेर्नबाचे क्लबाचा फुटबॉल संघ प्रबळ संघांपैकी एक मानला जातो.

फेनर्बाचे एस.के.
Fenerbahçe Spor Kulübü
Fenerbahçe Spor Kulübü.svg
पूर्ण नाव फेनर्बाचे स्पोर कलुबू
स्थापना इ.स. १९०७
मैदान शुक्रू सालाचोग्लू स्टेडियम,
इस्तंबूल, तुर्कस्तान
(आसनक्षमता: ५३,०००[१])
अध्यक्ष तुर्कस्तान अझीझ यिल्दिरिम[२]
व्यवस्थापक ब्राझील झिको[३]
लीग तुर्की सुपर लीग
तुर्की सुपर लीग इ.स. २००६-२००७ हंगाम तुर्की सुपर लीग, २ रे
यजमान रंग
पाहुणे रंग

संदर्भसंपादन करा

  1. ^ "तुर्की फुटबॉल महासंघाच्या माहितीपुस्तिकेतील पाने - इ.स. २००६-२००७ हंगाम" (इंग्लिश भाषेत). 2007-05-13 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "क्लब व्यवस्थापन" (इंग्लिश भाषेत). 2007-09-02 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "फुटबॉल व्यवस्थापन" (इंग्लिश भाषेत). 2007-09-02 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवेसंपादन करा