इथियोपियाचा फॅसिलिदेस
(फॅसिलिदेस, इथियोपिया या पानावरून पुनर्निर्देशित)
फॅसिलिदेस (गीझ भाषा:ፋሲልደስ) (इ.स. १६०३ - ऑक्टोबर १८, इ.स. १६६७) हा इथियोपियाचा नेगुसा नागास्त होता. हा सम्राट सुसेन्योसचा मुलगा होता.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |