फुले आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलन

फुले आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलन या नावाने एक साहित्य संमेलन पुणे जिल्ह्यातील भोरगावी २१-२२ नोव्हेंबर २०१५ या कालावधीत झाले.

हे साहित्य संमेलन यापूर्वी झालेल्या फुले-आंबेडकर साहित्य संमेलन, फुले-आंबेडकरी विचारधारा परिषद साहित्य संमेलन, फुले-शाहू-आंबेडकर राष्ट्रीय साहित्य संमेलन आणि फुले साहित्य संंमेलन यांच्यापेक्षा वेगळे होते.

हे सुद्धा पहा :-