फुलहॅम फुटबॉल क्लब (इंग्लिश: Fulham Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या लंडन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८७९ साली स्थापन झालेला हा क्लब प्रीमियर लीगमधे खेळतो.

फुलहॅम
Fulham's crest since 2000.
पूर्ण नाव फुलहॅम फुटबॉल क्लब
टोपणनाव द कॉटेजर्स
स्थापना इ.स. १८७९
मैदान क्रेव्हन कॉटेज
हॅमरस्मिथ व फुलहॅम, ग्रेटर लंडन
(आसनक्षमता: २६,७००)
लीग प्रीमियर लीग
२०११-१२ ९ वा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

बाह्य दुवे संपादन