फुमियो किशिदा (岸田 文雄, जन्म २९ जुलै १९५७) हे एक जपानी राजकारणी आहेत, २०२१ पासून फुमियो किशिदा हे लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष आणि जपानचे वर्तमान पंतप्रधान आहेत. त्यांनी यापूर्वी २०१२ ते २०१७ पर्यंत परराष्ट्र मंत्री आणि २०१७ मध्ये कार्यवाहू संरक्षण मंत्री म्हणून कार्य केले होते. त्याचे वडील फुमिटेक आणि आजोबा मासाकी किशिदा हे दोघेही राजकारणी होते.[१][२][३]

फुमियो किशिदा

岸田 文雄, Kishida Fumio

Fumio Kishida 20211005.jpg

जपान ध्वज जपानचे पंतप्रधान
विद्यमान
पदग्रहण
४ ऑक्टोबर २०२१
राजा नारुहितो
मागील योशिहिदे सुगा

परराष्ट्र मंत्री जपान
कार्यकाळ
२६ डिसेंबर २०१२ – ३ ऑगस्ट २०१७
पंतप्रधान शिन्जो आबे
राजा अकिहितो
मागील कोचिरो गेन्बा
पुढील तारो कोनो

जन्म २९ जुलै, १९५७ (1957-07-29) (वय: ६५)
टोकियो, जपान
राष्ट्रीयत्व जपान ध्वज जपान
राजकीय पक्ष लिबरल डेमोक्रॅटिक पक्ष
पती युको किशिदा
सही फुमियो किशिदायांची सही

हे देखील पहासंपादन करा

संदर्भसंपादन करा

  1. ^ "जपानचे नवे पंतप्रधान फुमियो किशिदा आहेत तरी कोण?". Maharashtra Times. 2022-07-08 रोजी पाहिले.
  2. ^ Marathi, TV9 (2022-03-20). "NARENDRA MODI कडून जपानच्या पंतप्रधानांना चंदनाच्या लाकडाचा 'कृष्णपंख' भेट, जाणून घ्या कृष्ण पंखाची खासियत?". TV9 Marathi. 2022-07-08 रोजी पाहिले.
  3. ^ "समन्वयवादी नेता". Maharashtra Times. 2022-07-08 रोजी पाहिले.