फुटवे
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. |
- फुटवे म्हणजे गवताला फ़ुटणाऱ्या फ़ांद्या. या फ़ांद्या जमिनीलगत असणाऱ्या गवताच्या बुंध्यातुन फ़ुटतात.
- ’गवत’ (en: Grasses; en:Family Poaceae) या प्रकारात मोडणाऱ्या सर्वच वनस्पती (en:Plants) हे प्रमुख वैशिट्य.
- बहुतांशी ’गवत’ वनस्पती ’तृणधान्य’ (en:Cereals) या प्रकारत मोडत असल्याने शेतीच्या अर्थकारणात महत्त्वाच्या. म्हणुन ’फ़ुटवे’ (en:Tiller) या त्यांच्या गुणधर्मालाही महत्त्व.
- ’फ़ुटव्यांची संख्या’ आणि ”उत्पादन क्षमता’ (en:Yield) यात महत्त्वाचा संबंध.