फिजी महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी फिजी महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. फिजीने ६ मे २०१९ रोजी सामोआ विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

चिन्ह अर्थ
सामना क्र. अफगाणिस्तानने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित
सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
६३० ६ मे २०१९   सामो‌आ   इंडिपेंडन्स पार्क क्र.२, पोर्ट व्हिला   सामो‌आ २०१९ आयसीसी पुर्व-प्रशांत आशिया महिला पात्रता
६३६ ७ मे २०१९   पापुआ न्यू गिनी   इंडिपेंडन्स पार्क क्र.२, पोर्ट व्हिला   पापुआ न्यू गिनी
६३८ ७ मे २०१९   व्हानुआतू   इंडिपेंडन्स पार्क क्र.२, पोर्ट व्हिला   व्हानुआतू
६४४ ९ मे २०१९   जपान   इंडिपेंडन्स पार्क क्र.२, पोर्ट व्हिला   जपान
६४९ १० मे २०१९   इंडोनेशिया   इंडिपेंडन्स पार्क क्र.१, पोर्ट व्हिला   इंडोनेशिया
६८६ ९ जुलै २०१९   पापुआ न्यू गिनी   फलेआता ओव्हल क्र.४, आपिया   पापुआ न्यू गिनी २०१९ प्रशांत खेळ
६८९ ९ जुलै २०१९   व्हानुआतू   फलेआता ओव्हल क्र.४, आपिया   व्हानुआतू
६९१ १० जुलै २०१९   सामो‌आ   फलेआता ओव्हल क्र.४, आपिया   सामो‌आ
६९२ ११ जुलै २०१९   व्हानुआतू   फलेआता ओव्हल क्र.१, आपिया   व्हानुआतू
१० ६९४ १२ जुलै २०१९   पापुआ न्यू गिनी   फलेआता ओव्हल क्र.१, आपिया   पापुआ न्यू गिनी
११ ६९६ १२ जुलै २०१९   सामो‌आ   फलेआता ओव्हल क्र.१, आपिया   सामो‌आ
१२ ६९८ १३ जुलै २०१९   व्हानुआतू   फलेआता ओव्हल क्र.१, आपिया   व्हानुआतू
१३ १२४६ ३ ऑक्टोबर २०२२   पापुआ न्यू गिनी   इंडिपेंडन्स पार्क क्र.२, पोर्ट व्हिला   पापुआ न्यू गिनी २०२२ प्रशांत महिला ट्वेंटी२० चषक
१४ १२४७ ३ ऑक्टोबर २०२२   व्हानुआतू   इंडिपेंडन्स पार्क क्र.१, पोर्ट व्हिला   व्हानुआतू
१५ १२५३ ५ ऑक्टोबर २०२२   सामो‌आ   इंडिपेंडन्स पार्क क्र.१, पोर्ट व्हिला   सामो‌आ
१६ १२५५ ५ ऑक्टोबर २०२२   पापुआ न्यू गिनी   इंडिपेंडन्स पार्क क्र.१, पोर्ट व्हिला   पापुआ न्यू गिनी
१७ १२६० ६ ऑक्टोबर २०२२   व्हानुआतू   इंडिपेंडन्स पार्क क्र.२, पोर्ट व्हिला   व्हानुआतू
१८ १२६२ ६ ऑक्टोबर २०२२   सामो‌आ   इंडिपेंडन्स पार्क क्र.२, पोर्ट व्हिला अनिर्णित
१९ १३८१ १३ मार्च २०२३   पापुआ न्यू गिनी   अल्बर्ट पार्क क्र.२, सुवा   पापुआ न्यू गिनी २०२३ प्रशांत महिला ट्वेंटी२० चॅलेंज चषक
२० १३८२ १४ मार्च २०२३   सामो‌आ   अल्बर्ट पार्क क्र.२, सुवा   फिजी
२१ १३८४ १६ मार्च २०२३   व्हानुआतू   अल्बर्ट पार्क क्र.२, सुवा   व्हानुआतू
२२ १३८६ १७ मार्च २०२३   व्हानुआतू   अल्बर्ट पार्क क्र.१, सुवा   व्हानुआतू
२३ १३८७ १८ मार्च २०२३   सामो‌आ   अल्बर्ट पार्क क्र.१, सुवा   सामो‌आ
२४ १५७१ १ सप्टेंबर २०२३   सामो‌आ   व्हानुआतू क्रिकेट मैदान क्र.२, पोर्ट व्हिला   फिजी २०२४ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पूर्व आशिया-प्रशांत पात्रता
२५ १५९९ ४ सप्टेंबर २०२३   जपान   व्हानुआतू क्रिकेट मैदान क्र.२, पोर्ट व्हिला   जपान
२६ १६०६ ५ सप्टेंबर २०२३   इंडोनेशिया   व्हानुआतू क्रिकेट मैदान क्र.२, पोर्ट व्हिला   इंडोनेशिया
२७ १६०७ ५ सप्टेंबर २०२३   व्हानुआतू   व्हानुआतू क्रिकेट मैदान क्र.१, पोर्ट व्हिला   व्हानुआतू
२८ १६२६ ७ सप्टेंबर २०२३   पापुआ न्यू गिनी   व्हानुआतू क्रिकेट मैदान क्र.२, पोर्ट व्हिला   पापुआ न्यू गिनी
२९ १६३७ ८ सप्टेंबर २०२३   कूक द्वीपसमूह   व्हानुआतू क्रिकेट मैदान क्र.२, पोर्ट व्हिला   कूक द्वीपसमूह
३० १७३२ १७ जानेवारी २०२४   व्हानुआतू   लॉइड एल्समोर पार्क क्र.३, ऑकलंड   व्हानुआतू २०२४ प्रशांत महिला ट्वेंटी२० चषक
३१ १७३३ १७ जानेवारी २०२४   कूक द्वीपसमूह   लॉइड एल्समोर पार्क क्र.१, ऑकलंड   कूक द्वीपसमूह
३२ १७३८ १९ जानेवारी २०२४   सामो‌आ   लॉइड एल्समोर पार्क क्र.२, ऑकलंड   सामो‌आ
३३ १७४० १९ जानेवारी २०२४   पापुआ न्यू गिनी   लॉइड एल्समोर पार्क क्र.३, ऑकलंड   पापुआ न्यू गिनी
३४ १७४१ २१ जानेवारी २०२४   कूक द्वीपसमूह   लॉइड एल्समोर पार्क क्र.३, ऑकलंड   कूक द्वीपसमूह