फहीम अशरफ

(फहिम अशरफ या पानावरून पुनर्निर्देशित)

फहीम अशरफ (१६ जानेवारी, १९९४:पंजाब, पाकिस्तान - ) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.

फहीम अशरफ
पाकिस्तान
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव फहीम अशरफ
जन्म १६ जानेवारी, १९९४ (1994-01-16) (वय: ३०)
पंजाब, पाकिस्तान,
विशेषता अष्टपैलू
फलंदाजीची पद्धत डावखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यमगती
आंतरराष्ट्रीय माहिती
कारकिर्दी माहिती
कसोटीआं.ए.दि.आं.ट्वेंटी२०
सामने १५ २३
धावा १२३ ९९ ९६
फलंदाजीची सरासरी ३०.७५ १४.१४ १२.००
शतके/अर्धशतके ०/१ ०/० ०/०
सर्वोच्च धावसंख्या ८३ २३ २१
चेंडू ३६६ ५५५ ३६७
बळी १८ २१
गोलंदाजीची सरासरी ३०.६२ २१.२७ १९.४७
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ३/५७ ५/५२ ३/५
झेल/यष्टीचीत ०/- ५/- ७/-

[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]]
दुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर)

त्याने आयर्लंड विरुद्ध १४ ऑक्टोबर २०१३ रोजी कसोटी, श्रीलंकेविरूद्ध १२ जून २०१७ रोजी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि विश्व एकादशविरूद्ध १२ सप्टेंबर २०१७ रोजी २०-२० सामने पदार्पण केले.