फर्न ट्री (वनस्पती)
फर्न ट्री (fern tree) हा मध्यम उंचीचा सदाहरित वृक्ष त्याच्या आदिम सौदर्यामुळे फार आवडीने उद्यानात लावण्यासारखा सरळ खोड आणि नेच्याच्या पानाच्या आकारच्या रुंद संयुक्त पानांमुळेडौलदार दिसणारे हे झाड तसेच फारसे दिसत नाही. फर्न ट्री म्हटलं तरी हे खर नेच नाही हे झाड मुंबईत तसे फारसे लावलेले दिसत नाही 'फर्न ट्री' म्हटलं तरी हे खर नेच नाहीच या झाडाला फेब्रुवारी एप्रिल मध्ये नगन्य वाढणारी पाढरी फुले घोसात येतात. मूळ पूर्व आफ्रिकामधून आलेले हे झाड जिजामाता उद्यान, साग उपवन या दोन्ही बागात आहेत मात्र एस्सेल वर्ल्डमध्ये खऱ्या अर्थाने 'फर्न ट्री' चं प्रसन्न दर्शन होत गोराई जेट्टीवरून गेल्यानंतर रत्याच्या डावीकडून असलेल्या उतारावर रागेने फर्न ट्री लावलेले आहेत आणि अगदी हिरव्यागार भरपूर पर्ण संभाटाने शोभत आहेत पुढे थोड्या अतरावर व त्याच्या धुतार्फाही फर्न ट्री डौलात वाढत आहे.