फत्तेपूर सिक्री

हे शहर मुघल शहरी स्थापत्याचे उदाहरण समजले जाते.
(फत्तेहपूर सिक्री या पानावरून पुनर्निर्देशित)

फत्तेपूर सिक्री हे मुघल सम्राट अकबराने आग्र्याजवळ सीक्री या खेडयाजवळ नवीन राजधानी १५६९-७० मध्ये वसविली. आपल्या गुजरातवरील विजयानंतर त्याने त्यास फत्तेपूर सीक्री हे नाव दिले.

फत्तेपूर सिक्री येथील दिवाने-खास

महत्त्वाच्या इमारती

संपादन
  • बुलंद दरवाजा
 
फत्तेपूर सिक्री येथील बुलंद दरवाजा
  • दिवाने-आम
  • दिवाने-खास
  • सलिम खिस्तीची दर्गा


बाह्य दुवे

संपादन