फजिल्का लोकसभा मतदारसंघ

फजिल्का हा पंजाबमधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. १९७७ साली हा मतदारसंघ रद्द करण्यात आला.