प्लेसर काउंटी (कॅलिफोर्निया)
(प्लेसर काउंटी, कॅलिफोर्निया या पानावरून पुनर्निर्देशित)
प्लेसर काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र ऑबर्न येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,०४७३९ इतकी होती.[२]
प्लेसर काउंटीची रचना २५ एप्रिल, १८५१ रोजी झाली. या काउंटीला येथे मुबलक प्रमाणात असलेल्या सोने व इतर मौल्यवान धातूंच्या खाणींचे (प्लेसर) नाव दिलेले आहे. प्लेसर काउंटी साक्रामेंटो-रोझव्हिल महानगरक्षेत्राचा भाग आहे.
संदर्भ आणि नोंदी संपादन
- ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
- ^ "Placer County, California". United States Census Bureau. January 30, 2022 रोजी पाहिले.