प्लेट नदीची लढाई
दुसरे महायुद्ध ह्या युद्धाचा भाग
डिसेंबर इ.स. १९३९, एच.एम.एस. अ‍ॅचिलीस व एच.एम.एस. अ‍ॅजॅक्स
डिसेंबर इ.स. १९३९, एच.एम.एस. अ‍ॅचिलीस व एच.एम.एस. अ‍ॅजॅक्स
दिनांक १३ डिसेंबर इ.स. १९३९
स्थान दक्षिण अटलांटिक महासागरामध्ये प्लेट नदीच्या मुखाजवळ
परिणती दोस्त राष्ट्रांचा विजय
युद्धमान पक्ष
नाझी जर्मनी ध्वज जर्मनी Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंड
सेनापती
नाझी जर्मनी हान्स लांग्सदोर्फ युनायटेड किंग्डम हेन्री हारवूड
सैन्यबळ
१ युद्धनौका १ जड क्रुझर
२ लाइट क्रुझर
बळी आणि नुकसान
१ युद्धनौका
३६ मृत्युमुखी
६० जखमी
१ जड क्रुझर क्षतिग्रस्त
२ लाइट क्रुझर क्षतिग्रस्त
७२ मृत्युमुखी
२८ जखमी

प्लेट नदीची लढाई ही दुसर्‍या महायुद्धातील पहिली नाविक लढाई होती. ही लढाई १३ डिसेंबर इ.स. १९३९ रोजी घडली दक्षिण अटलांटिक महासागरामध्ये प्लेट नदीजवळ घडली.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.