प्लूटोचे नैसर्गिक उपग्रह

प्लूटोला तीन ज्ञात नैसर्गिक उपग्रह आहेत : खारॉन, ज्याचा शोध खगोलशास्त्रज्ञ जेम्स डब्ल्यू. क्रिस्ती यांनी १९७८ मध्ये लावला; व दोन छोटे उपग्रह, निक्सहायड्रा, ज्यांचा शोध २००५ मध्ये लागला.[]

प्लूटो व त्याचे तीन ज्ञात उपग्रह. खारॉन, निक्स व हायड्रा

खारॉन

संपादन
मुख्य लेख: खारॉन (उपग्रह)

प्लूटो-खारॉनची जोडी नोंद घेण्यासारखी आहे. याचे कारण म्हणजे सूर्यमालेतील ज्या थोड्याफार द्विमान प्रणाली (binary systems)[मराठी शब्द सुचवा] आहेत त्यामध्ये हे सर्वात मोठे आहेत. द्विमान प्रणाली म्हणजे अशा दोन वस्तूंची जोडी ज्यांचे गुरुत्वमध्य त्यांच्या पृष्ठभागाच्या वर असते. यामुळे तसेच प्लूटोसापेक्ष खारॉनच्या मोठ्या आकारामुळे काही शास्त्रज्ञ त्यांना बटु जुळे ग्रह (double planet)[मराठी शब्द सुचवा] म्हणतात.[]

निक्स

संपादन

निक्स हा प्ल्युटोचा उपग्रह आहे.

हायड्रा

संपादन

हायड्रा हा प्लुटोचा उपग्रह आहे.

संदर्भ

संपादन
  1. ^ Guy Gugliotta. "Possible New Moons for Pluto." Washington Post. November 1, 2005. Retrieved on October 10, 2006.
  2. ^ B. Sicardy; et al. (2006). "Charon's size and an upper limit on its atmosphere from a stellar occultation". 2007-03-26 रोजी पाहिले. Explicit use of et al. in: |author= (सहाय्य)