प्रेमानंद महाराज
हिंदू धर्मगुरू
प्रेमानंद महाराज हे वृंदावन येथील एक राधाकृष्ण भक्त संत आहेत.[१] त्यांचा जन्म १९७२ साली कानपूर जवळील सरसौल ब्लॉकच्या अखरी या गावात झाला. वृंदावन येथे त्यांचा 'श्री हित राधाकेली कुंज' नावाचा एक आश्रम आहे.[२] सध्या ते त्यांच्या सत्संग आणि प्रवचनातून समाज माध्यमावर खूप लोकप्रिय आहेत.[३] त्यांच्या सत्संगात आणि साधकांशी खाजगी संभाषणात ते त्यांचे कोणतेही प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीने आध्यात्मिक बारकाव्यांसह स्पष्ट करतात.[४][५] प्रेमानंद हे राधावल्लभ पंथातील संन्यासी आहेत.[६]
हिंदू धर्मगुरू | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | इ.स. १९७२ कानपूर Anirudhdh Kumar Pandey | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय |
| ||
कर्मस्थळ | |||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
सुरुवातीचे जीवन
संपादन१९७२ साली कानपूर येथील अखरी गावात जन्मलेल्या प्रेमानंद महाराजांचे पूर्वीचे नाव अनिरुद्ध कुमार पांडे होते, त्यांच्या आईचे नाव श्रीमती रमा देवी आणि वडिलांचे नाव शंभू पांडे होते. त्यांनी आपले मूळ गाव सोडले आणि वयाच्या १३ व्या वर्षी संन्यास घेतला.[७][८] .
संदर्भ
संपादन- ^ Desk, Web (8 December 2023). "Mohan Bhagwat, Prem Anand Maharaj focus on spiritual resilience, national service, and essence of trust in Sri Krishna". Organiser. 14 February 2024 रोजी पाहिले.
- ^ "Growing inclination towards more inclusive and personal understanding of spirituality: Shri Premanand Govind Sharan Ji Maharaj". The Times of India. 11 January 2023. 14 February 2024 रोजी पाहिले.
- ^ "प्रेमानंद महाराज को पहली बार कब और कैसे आया वृंदावन का ख्याल, उनके गुरु कौन?". News18 हिंदी (हिंदी भाषेत). 16 November 2020. 14 February 2024 रोजी पाहिले.
- ^ Digital Desk, Republic Bharat (2024-03-30). "प्रेमानंद महाराज को सुनने वालों की तादात बढ़ी, यूट्यूब पर एकान्तिक वार्तालाप ने पूरे किए 500 एपिसोड". Republic Bharat (Hindi भाषेत) (प्रकाशित March 30, 2024). 2024-04-08 रोजी पाहिले.CS1 maint: date and year (link) CS1 maint: unrecognized language (link)
- ^ Raj, Ritik (2024-04-02). "Spiritual Subtleness: Premanand ji Maharaj". DNA India (इंग्रजी भाषेत). 2024-04-08 रोजी पाहिले.
- ^ "वृन्दावन वाले प्रेमानंद महाराज किस संप्रदाय से ताल्लुक रखते हैं?". News18 हिंदी (हिंदी भाषेत). 2024-02-15. 2024-04-15 रोजी पाहिले.
प्रेमानंद महाराज भी राधावल्लभ संप्रदाय से आते हैं।
- ^ Desk, FPJ Web (12 February 2024). "The Spiritual Journey Of Premanand Govind Sharan Ji Maharaj". Free Press Journal. 14 February 2024 रोजी पाहिले.
- ^ Desk, Lokmat News (February 6, 2024). "आध्यात्मिक साधकों के पथप्रदर्शक बने हुए हैं नैष्ठिक ब्रह्मचारी प्रेमानंद जी महाराज". www.lokmatnews.in (Hindi भाषेत). 2024-04-08 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)