प्रेमसिंह चंदुमाजरा

भारतीय राजकारणी

प्रेमसिंह चंदुमाजरा ( जानेवारी १, इ.स. १९५०) हे शिरोमणी अकाली दलाचे नेते आहेत.ते इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंजाब राज्यातील पतियाळा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.